मराठी चित्रपटांची यादी

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

ही मराठी भाषेत निर्मिलेल्या चित्रपटांची यादी आहे. मराठी चित्रपट उद्योग सर्व भारतीय चित्रपट उद्योगांमध्ये सर्वात जुना आहे. राजा हरिश्चंद हा भारतातील पहिला मूकपट (मूक चित्रपट) आहे, जो दादासाहेब फाळके यांनी सर्व मराठी-क्रूच्या मदतीने निर्देशित केला होता. अयोध्येचा राजा हा इ.स. १९३२ मध्ये प्रदर्शित झालेला मराठी भाषेतील पहिला बोलपट होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →