मराठवाडा हे मराठी भाषेतून प्रकाशित होणारे मराठवाड्यातील दैनिक वृत्तपत्र होते. १ फेब्रुवारी, इ.स. १९३८ या दिवशी त्याचा पहिला अंक साप्ताहिक स्वरूपात प्रकाशित करण्यात आला होता. नंतर त्याचे दैनिकात रूपांतर झाले. सप्टेंबर २००० सालापासून या वृत्तपत्राचे प्रकाशन बंद आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मराठवाडा (वृत्तपत्र)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.