मन्थ्ली रिव्ह्यू (नियतकालिक)

या विषयावर तज्ञ बना.

मन्थ्ली रिव्ह्यू हे १९४९ साली न्यू यॉर्क शहरात स्थापन झालेले एक समाजवादी मासिक आहे. २०१५ च्या आकडेवारीनुसार हे मासिक अमेरिकेत सर्वांत जास्त काळ सातत्याने प्रकाशित होत आलेले समाजवादी मासिक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →