मधुरिमा तुली

यामागील विज्ञान आणि इतिहास.

मधुरिमा तुली

मधुरिमा तुली (जन्म १९ ऑगस्ट १९८६) एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. हिंदी टेलिव्हिजनमधील तिच्या कामांमध्ये कस्तुरी, परिचय, कुमकुम भाग्य, चंद्रकांता (२०१७) आणि कयामत की रात या नाट्यमालिका आणि नच बलिए ९ आणि बिग बॉस १३ या रिॲलिटी शोचा समावेश आहे. तिने बेबी (२०१५), हमारी अधुरी कहानी (२०१५) आणि नाम शबाना (२०१७) या लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →