मठ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील एक गाव आहे.
या गावात कुंभारवाडी ,गुरववाडी,तेलीवाडी,चांभारवाडी अश्या वाड्या आहेत.
गावात शंकराचे एक देऊळ आहे.सोंबा देवाचे. गावातील लोक नेहमी देवळात एकत्र येऊन कार्यक्रम साजरे करत असतात .लोक तुळशी विवाह,महाशिवरात्र,शिमगा,गुढीपाडवा,दसरा असे मोठे सण नेहमी एकत्र येऊन साजरे करतात.
मठ गाव हे पाली बस स्थनकापासून साधारण चार किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाली बाजाराचा चांगलाच फायदा लोकांना होतो.
मठ (लांजा)
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?