मंदार चांदवडकर

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

मंदार चांदवडकर

मंदार चांदवडकर (जन्म:२७ जुलै १९७६) हे एक भारतीय अभिनेते आहेत. तारक मेहता का उल्टा चष्मा या परिस्थितीजन्य विनोद असलेल्या हिंदी मालिकेतील 'आत्माराम तुकाराम भिडे' या भूमिकेसाठी ते प्रसिद्ध आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →