मंत्र (चित्रपट)

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

मंत्र हा देवेंद्र शिंदे दिग्दर्शित २०१८चा भारतीय मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात सौरभ गोगटे, दीप्ती देवी, मनोज जोशी, शुभंकर एकबोटे, आणि पुष्करज चिरपुटकर मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची निर्मिती फिल्ममार्ट प्रॉडक्शन, नॉर्थ ईस्ट फिल्म्स, श्री प्रोडक्शन्स आणि झेंथ मीडिया हाऊस यांनी केली आहे.हा सिनेमा १३ एप्रिल २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →