मंचुरियन (खाद्यपदार्थ)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मंचुरियन (खाद्यपदार्थ)

चिकन, फ्लॉवर (भाजी), कोबी, कोळंबी, मासे, मटण आणि पनीर यांसारखे बारीक तुकडे करून आणि खोल तळून बनवल्या जाणाऱ्या भारतीय चायनीज पदार्थांचा मंचुरियन हा एक वर्ग आहे. नंतर चवीनुसार सोया सॉसमध्ये तळून तयार केला जातो. मंचुरियन हे भारतीय चवीनुसार बनवलेल्ले चायनीज पाककला आहे. यात वापरले जाणारे मसाले देखील भारतीय असतात. हा भारतीय चायनीज खाद्यपदार्थांच्या यादीतील एक प्रमुख पदार्थ आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →