मंगळ २०२०

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

मंगळ २०२०

मंगळ २०२० (इंग्रजी: Mars 2020) हे अंतराळ संशोधन करणारी अमेरिकन संस्था नासाचे अभियान आहे. या अभियानाची सुरुवात १७ जुलै ते ५ ऑगस्ट २०२० रोजी याचे प्रक्षेपण होईल. याची रचना क्युरिऑसिटी अंतराळयानावर आधारीत असेल.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →