भोपालगढ विधानसभा मतदारसंघ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भोपालगढ विधानसभा मतदारसंघ भारताच्या राजस्थान राज्यातील विधानसभा मतदारसंघ आहे. यातून एक प्रतिनिधी राजस्थान विधानसभेवर निवडला जातो. हा मतदारसंघ जोधपूर जिल्ह्यात असून पाली लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →