भोकर नदी

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

भोकर नदी ही महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक नदी आहे. ही तापी नदीची उपनदी आहे. भोकरचा उगम सातपुड्यात रावेर गावाजवळ झाला आहे.



पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →