भैरमगढ अभयारण्य

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

छत्तीसगढ राज्यातील बस्तर जिल्ह्यात असलेले भैरमगढ अभयारण्य सुमारे १४० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९८३ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. छत्तीसगढ राज्याचा राज्य प्राणी रानरेडा (Wild Buffalo) येथे पहावयास मिळतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →