भुवनचंद्र खंडुरी (१ ऑक्टोबर, १९३४ - १९ मे, २०२७) हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. ते मार्च २००७ ते जून २००९ या काळात उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच ते १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तराखंड मधील गढवाल लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते. तसेच २००० ते २००३ दरम्यान केंद्रातील वाजपेयी सरकारमध्ये ते दळणवळण मंत्री होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भुवनचंद्र खंडुरी
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.