भिगबाळी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

हा पुरुषांचा एक कानात घालायचा दागिना आहे.सोन्याच्या तारेत मोती, माणिक हिरे जडवलेला हा दागिना पेशवाईत बुद्धिमान व श्रीमंत लोक वापरत असत. भिकबाळी वापरणे हे पांडित्याचे लक्षण समजले जाई.हा दागिना उजव्या कानात घातला जातो.कानाचा वरची पाळी त्यासाठी टोचली जाते. आजकाल हा दागिना वापरणे तरुण पिढीचे वैशिष्ट्य झाले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →