भारताच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाने ऑगस्ट आणि सप्टेंबर २००८ मध्ये इंग्लंडचा दौरा केला. ते ५ एकदिवसीय आणि १ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने इंग्लंडला खेळले. एकदिवसीय मालिका इंग्लंडने ४-० ने जिंकली, तर टी२०आ पावसामुळे रद्द करण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय महिला क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, २००८
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.