भारतीय न्याय संहिता, २०२३ ही भारताची अधिकृत फौजदारी संहिता आहे. डिसेंबर २०२३ मध्ये संसदेने मंजूर केल्यानंतर, भारतीय दंड संहिता (आय पी सी) ची जागा घेत १ जुलै २०२४ रोजी ते लागू झाले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय न्याय संहिता
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.