भारतीय जन संचार संस्थान

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

भारतीय जन संचार संस्थान ( आयआयएमसी ) ही भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्यांसाठी शिक्षण आणि प्रशिक्षण देणारे एक केंद्र आहे. हे भारत सरकारकडून चालवले जाते आयआयएमसी ही माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आहे. तत्कालीन माहिती आणि प्रसारण मंत्री इंदिरा गांधी यांनी 17 ऑगस्ट 1965 रोजी संस्थेचे औपचारिक उद्घाटन केले होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →