भारती मुखर्जी (जुलै २७, १९४० - जानेवारी २८, २०१७) एक अमेरिकन लेखिका होत्या. त्या कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथे इंग्रजी विभागाच्या प्राध्यापिका होत्या. भारती मुखर्जींनी अनेक कादंबऱ्या आणि लघुकथा, तसेच सत्य घटनांवर आधारित कथा लिहिल्या.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारती मुखर्जी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.