भादर नदी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

भादर नदी

भादर नदी भारताच्या गुजरात राज्यातील नदी आहे. संपूर्णपणे सौराष्ट्रात असलेली ही नदी पोरबंदर येथे अरबी समुद्रास मिळते. भादर नदी वर दोन धरणे आहेत. जेतपूर व जसदण शहरे या नदीकाठी आहेत.

या नदीचे खोरे ७,०९४ किमी२ विस्ताराचे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →