भाग्यरेखा (चित्रपट)

यामागील विज्ञान आणि इतिहास.

भाग्यरेखा हा इ.स. १९४८ साली [१] चित्रपटगृहांत झळकलेला व शांताराम आठवले यांनी दिग्दर्शिलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. शांता आपटे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या यात प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांनी लिहिली होती, तर त्यांना केशवराव भोळ्यांनी चाली बांधल्या होत्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →