भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

रंगत संगत प्रतिष्ठान तर्फे भाऊसाहेब पाटणकर यांच्या जयंती दिवसानिमित्त दर वर्षी २९ डिसेंबरला भाऊसाहेब पाटणकर स्मृती पुरस्कार गझलेमधे उत्तम योगदान करणाऱ्यास प्रदान करण्यात येतो. २००० रुपये रोख, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →