भवभूती हे सुमारे ८व्या शतकात होऊन गेलेले एक संस्कृत नाटककार होते.त्यांनी उत्तररामचरित, महावीरचरित आणि मालतीमाधव या रूपकांची रचना केली.
दक्षिणपथातील पद्मपूर या ठिकाणी ते रहात असत.त्यांच्या वडिलांचे नाव नीलकंठ व आईचे नाव जातूकर्णी होते.
संस्कृत साहित्यातील करुण रसात्मक उत्तररामचरित्र या कलाकृतीतील प्रतिभा आविष्कारामुळे 'उत्तररामचरिते भवभूतिर्विशिष्यते।' ही उक्ति अन्वर्थक ठरते.
भवभूती
या विषयातील रहस्ये उलगडा.