ब्रॅडली आंतरराष्ट्रीय विमानतळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

ब्रॅडली आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: BDL, आप्रविको: KBDL, एफ.ए.ए. स्थळसूचक: BDL) अमेरिकेच्या कनेटिकट राज्यातील हार्टफर्ड शहराजवळ असलेला विमानतळ आहे. न्यू इंग्लंड भागातील हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा विमानतळ आहे.

येथून अमेरिकेतील मोठ्या शहरांना तसेच निवडक आंतरराष्ट्रीय शहरांना विमानसेवा उपलब्ध आहे. येथून अमेरिकन एरलाइन्स, डेल्टा एर लाइन्स आणि साउथवेस्ट एरलाइन्स मुख्यत्वे प्रवाशांची ने-आण करतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →