ब्रुनो हेड्रिन लगून

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ब्रुनो हेड्रिन लगून (१० एप्रिल, १९८४ - ) हा भारतकडून आंतरराष्ट्रीय हॉकी खेळलेला खेळाडू आहे. तो प्रामुख्याने डिफेंडर म्हणून खेळत असे. लगूनने राष्ट्रीय स्तरावर ओडिशा राज्याचे आणि व्यावसायिक स्तरावर इंडियन एरलाइन्स (आताची एर इंडिया) संघांचे प्रतिनिधित्व केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →