ब्रिगेड ऑफ गार्ड्स

या विषयातील रहस्ये उलगडा.

ब्रिगेड ऑफ गार्डस हे भारतीय सेनेतील एक सैन्यदल असून हे सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक आहे. याची स्थापना इ.स. मध्ये झाली. सुरुवातीला याची ओळख ब्रिटिश लष्करातील एक पलटण म्हणून होती. इ.सच्या सुमारास याला रेजमेंटचा दर्जा देण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →