ब्रम्ही ही ब्रह्मदेश या देशाची राष्ट्रभाषा आहे. ह्या भाषेचे अधिकृत नाव म्यानमार भाषा हे असले तरीही तिला मराठी-हिंदीत ब्रम्ही असेच म्हणतात. इंग्रजीत तिला बर्मीज म्हणतात. ही एक चिनी-तिबेटी भाषासमूहातील भाषा आहे. ह्या समूहात चिनी भाषा (मॅन्डेरिन, कॅन्टॉनी, तैवानी व फुजी वगैरे), सयामी (थाई), भोट भाषा (तिबेटी) आणि किराती या अन्य भाषा आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →ब्रह्मी भाषा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.