बौद्ध संगीती

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बौद्ध संगीती

बौद्ध धर्माच्या इतिहासामध्ये बौद्ध परिषदांना उद्देशून ‘संगीति’ (‘संगीती’) असा शब्द वापरला जातो. संगीतीचा शब्दशः अर्थ ‘एकत्रितपणे धार्मिक ग्रंथांचे पठण करणे’, असा आहे. या परिषदांचा मुख्य उद्देश बौद्ध ग्रंथनिश्चिती वा ग्रंथनिर्मीती हा होता.

बौद्ध परिषदेची यादी आणि अनुक्रम हा बौद्ध संप्रदायानुसार वेगवेगळा असू शकतो. बौद्ध धर्मावरील पश्चिमात्य ग्रंथांत आलेल्या नोंदींनुसार संगीतींची यादी, अनुक्रम, वर्ष व स्थळ पुढीलप्रमाणे आहे.



पहिली बौद्ध संगीती — इ.स.पू. ४८३, राजगीर (राजगृह).

दुसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. ३८७, वैशाली.

तिसरी बौद्ध संगीती — इ.स.पू. २४०, पाटलीपुत्र.

चौथी बौद्ध संगीती — [[, [कुंडलवन काश्मीर येथे सम्राट कनिष्क काळात,वसुमित्रचा अध्यक्षतेखाली झाली]] राज्य.

पाचवी बौद्ध संगीती — इ.स. ५७, गांधार ,काश्मीर. (थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १८७१)

सहावी बौद्ध संगीती — इ.स. १५७, गांधार.(थेरवाद बौद्ध संगीती – इ.स. १९५४, रंगून)

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →