बोहाय समुद्र

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

बोहाय समुद्र

बोहाय समुद्र किंवा बो समुद्र हा पिवळा समुद्र आणि कोरिया उपसागराच्या पश्चिमेकडील एक आखात आहे. त्याला बोहायचा आखात (渤海) असेही संबोधले जाते. हा समुद्र चीनच्या उत्तर आणि इशान्य किनारपट्टीवर आहे. त्याचे क्षेत्रफळ सुमारे ७८,००० किमी२ आहे. बीजिंग ह्या चीनच्या राजधानीच्या सान्निध्यामुळे हा जगातील सर्वाधिक व्यस्त समुद्रमार्गांपैकी एक आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →