बोराळे (चांदवड)

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बोराळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील एक गाव आहे.

भौगोलिक स्थान==

बोराळे हे गाव पराशरी नदी काठी बसलेले आहे,गावाच्या उत्तर दिशेला सातमाळ पर्वत रांग आहे,बोराळे गावापासून श्री सप्तश्रृंगी देवीचा गड 30 किमी अंतरावर आहे हे गाव वणी(कसबे) पासुन10किमी अंतरावर तर पिंपळगाव बसवंत पासून 15 किमी अंतरावर आहे आणि नाशिक पासून उत्तरेला 50 किमी अंतरावर आहे

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →