अँड्र्यू बोनार लॉ (इंग्लिश: Andrew Bonar Law) ऊर्फ बोनार लॉ (सप्टेंबर १६, १८५८ - ऑक्टोबर ३०, १९२३) हा ब्रिटिश राजकारणी व युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान होता. हुजूर पक्षाचा सदस्य असलेल्या लॉने ऑक्टोबर २३, १९२२ ते मे २२, १९२३ या कालखंडात २११ दिवसांच्या अल्पमुदतीत पंतप्रधानपद सांभाळले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बोनार लॉ
या विषयातील रहस्ये उलगडा.