बोटाद जिल्हा

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बोटाद जिल्हा

बोटाद जिल्हा हा गुजरातच्या ३३ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. याचे मुख्य ठिकाण बोटाद येथे आहे. हा जिल्हा १५ ऑगस्ट २०१३ रोजी भावनगर व अमदावाद जिल्ह्यांमधील काही भाग वेगळे काढून निर्माण करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →