बॉबी देओल (रोमन लिपी: Bobby Deol ;), जन्मनाव विजयसिंग देओल, (रोमन लिपी: Vijay Singh Deol ;) (२७ जानेवारी, इ.स. १९६७ - हयात) हा हिंदी चित्रपटांतील अभिनेता आहे. हिंदी चित्रपटसॄष्टीतील अभिनेता धर्मेंद्र त्याचा पिता असून अभिनेता सनी देओल त्याचा भाऊ आहे. इ.स. १९७७ साली धरमवीर या हिंदी चित्रपटातून बालकलाकार म्हणून तो चित्रपटक्षेत्रात प्रवेशला. पुढे इ.स. १९९५ सालच्या बरसात या हिंदी चित्रपटाद्वारे नायक म्हणून त्याने पुनरागमन केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बॉबी देओल
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.