बेल्मोपान ही बेलीझ देशाची राजधानी आहे. १९६१ सालातील विनाशकारी वादळामध्ये बेलीझची तत्कालीन राजधानी बेलीझ सिटी जवळजवळ पूर्णपणे उध्वस्त झाल्यानंतर बेल्मोपान ह्या शहराची निर्मिती करण्यात आली व येथे राजधानी हलवण्यात आली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेल्मोपान
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.