बेल्जियन काँगो (फ्रेंच: Congo Belge, काँगो बेल्ज ; डच: Belgisch-Kongo, बेल्गिश-काँगो) हे सध्याच्या काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाचे जुने नाव होते. हा देश बेल्जियन राजा दुसरा लिओपोल्ड याने १५ नोव्हेंबर, इ.स. १९०८ रोजी स्वतःच्या अखत्यारीतून हा प्रदेश सोडून बेल्जियमच्या शासनाच्या नियंत्रणाखाली दिल्यापासून ३० जून, इ.स. १९६० रोजी काँगो स्वतंत्र होईपर्यंत अस्तित्वात होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेल्जियन काँगो
या विषयातील रहस्ये उलगडा.