बेलारूशियन ही बेलारूस देशाची राष्ट्रभाषा आहे. ही भाषा पोलंड, रशिया व युक्रेन ह्या देशांमध्ये देखील वापरली जाते. स्लाव्हिक भाषासमूहाच्या पूर्व स्लाव्हिक ह्या गटामधील ही भाषा रशियन व युक्रेनियन ह्या भाषांसोबत पुष्कळ अंशी मिळतीजुळती आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेलारूशियन भाषा
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.