बेरिंगची सामुद्रधुनी (इंग्लिश: Bering Strait; रशियन: Берингов пролив) ही रशियाच्या चुकोत्का स्वायत्त ऑक्रूगला अमेरिकेच्या अलास्का राज्यापासून वेगळी करणारी एक सामुद्रधुनी आहे. सुमारे ८५ किमी रूंद असलेल्या बेरिंग सामुद्रधुनीच्या उत्तरेला आर्क्टिक महासागराचा चुक्ची समुद्र तर दक्षिणेला प्रशांत महासागराचा बेरिंग समुद्र आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेरिंग सामुद्रधुनी
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.