बेप्पीओ तीर्थ Beppyō Jinja (別表神社) ही शिंटो तीर्थांची एक श्रेणी आहे. ज्याची व्याख्या शिंतो तीर्थांच्या असोसिएशनने ठरवली आहे. ते एक प्रकारे उल्लेखनीय मानले जातात आणि अशा प्रकारे त्यांना इतर देवस्थानांपेक्षा उच्च दर्जा दिला जातो.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेप्प्यो तीर्थ
थोडक्यात पण महत्त्वाचे.