बेन किंग्जली (डिसेंबर ३१, इ.स. १९४३- ) हा ऑस्कर पुरस्कारविजेता ब्रिटिश अभिनेता आहे. १९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या गांधी चित्रपटातील महात्मा गांधींची प्रमुख भूमिका बेन किंग्जले यांनी केली होती. या भूमिकेसाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बेन किंग्जली
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!