बेगम अबीदा अहमद

या विषयातील रहस्ये उलगडा.

बेगम अबीदा अहमद ( जुलै १७, इ.स. १९२३) या भारतीय राजकारणी होत्या.त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील बरेली लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →