बुआंगी सायलो

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

बुआंगी सायलो

बुआंगी सायलो (१९२९ – १८ जून, २०१२) या मिझोरममधील एक भारतीय लेखिका, कवयित्री आणि संगीतकार होत्या. मिझो साहित्य, शिक्षण आणि मिझो इतिहास व संस्कृतीच्या दस्तऐवजीकरणातील त्यांच्या योगदानासाठी त्या ओळखल्या जातात. त्यांना २०११ मध्ये भारताचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मश्री आणि २००९ मध्ये स्त्री शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →