बीजांडवाहिनी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

प्रजननाच्या हेतूने कार्य करणाऱ्या मानवी प्रजननसंस्थेतील स्त्री प्रजननसंस्थेचा भाग असलेला हा अवयव आहे. बीजांडकोशातून मुक्त झालेले बीजांड ग्रहण करणे व त्याचे गर्भाशयाकडे वहन करणे ही बीजांडवाहिनीची कामे आहेत. योग्य वेळी शुक्रजंतू उपलब्ध झाल्यास बीजांडवाहिनीतच बीजांडाचे फलन होते व हे फलित बीजांड (गर्भ) गर्भाशयाकडे वाहून नेले जाते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →