बासिलिका ऑफ सेंट पीटर

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बासिलिका ऑफ सेंट पीटर

बासिलिका ऑफ सेंट पीटर (इंग्लिश: Papal Basilica of Saint Peter, लॅटिन: Basilica Sancti Petri, इटालियन: Basilica Papale di San Pietro in Vaticano) हे व्हॅटिकन सिटीमधील एक चर्च आहे. जगातील सर्वात मोठे चर्च व पोपचे शासकीय निवासस्थान असलेले बासिलिका हे ख्रिश्चन धर्मातील सर्वात पवित्र स्थळांपैकी एक मानले जाते..

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →