बाळ भागवत

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

बाळ भागवत (जन्म : १७ मार्च १९३८) हे दर्जेदार इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणारे एक लेखक आहेत.

बाळ भागवतांनी गणित विषयात एम.एस्‌सी. केल्यावर सन १९५८ ते १९६८ या काळात मुंबईतील सचिवालयात आणि नंतर १९९८ सालापर्यंत रॅलीज इंडियात नोकरी केली. तेथून ते मॅनेजर (टेक्निकल सेल्स अँड सेल्स को-ऑर्डिनेशन) होऊन निवृत्त झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →