बारमेर लोकसभा मतदारसंघ

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

बारमेर लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्यातील बारमेर शहरात स्थित असून येथील सात विधानसभा मतदारसंघ बारमेर जिल्ह्यात तर उर्वरित एक जैसलमेर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →