बारपेटा लोकसभा मतदारसंघ

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

बारपेटा लोकसभा मतदारसंघ हा भारतातील संसदेच्या कनिष्ठ सभागृह लोकसभेच्या मतदारसंघांतील एक मतदारसंघ आहे. बारपेटा मतदारसंघ आसाम राज्यातील असून सदर मतदारसंघ १९५२ ते १९५७ पर्यंत आणि पुन्हा १९६२ पासून अस्तित्वात आहे.

भारताचे माजी राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद हे या मतदारसंघातून दोन वेळेस खासदार म्हणून लोकसभा सदस्य राहिले आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →