बाजूबंद हा दंंडामध्ये घालण्याचा दागिना आहे.सोने किंंवा चांंदीमध्ये मोती जडवून हा दागिना तयार करतात.आता जास्त प्रमाणात बाजूबंद मोत्यांचे असू शकतात.हा अलंकार खांदा आणि हाताचा कोपरा यादरम्यान घालतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बाजूबंद
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.