बागलकोट लोकसभा मतदारसंघ

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

बागलकोट लोकसभा मतदारसंघ (कन्नड: ಬಾಗಲಕೋಟೆ ಲೋಕ ಸಭೆ ಚುನಾವಣಾ ಕ್ಷೇತ್ರ ; इंग्लिश: Bagalkot Lok Sabha consituency ;) हा भारताच्या कर्नाटक राज्यातील लोकसभेचा मतदारसंघ आहे. इ.स. १९६७ साली हा मतदारसंघ बनवण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →