बांधकाम अभियांत्रिकी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

बांधकाम अभियांत्रिकी (Construction Engineering) ही शाखा महामार्ग, पूल, विमानतळ, रेल्वेमार्ग,धरणे व इमारती आणि पाणीसाठे यांचे नियोजन व व्यवस्थापन इत्यादींशी संबंधित आहे.अशा प्रकारच्या प्रकल्पांचे बांधकामासाठी अभियांत्रिकी व व्यवस्थापनाचे ज्ञान असणे व व्यापाराच्या पद्धती अर्थशास्त्र व मानवी व्यवहार ज्ञात असणे जरुरी आहे.तात्पुरते बांधकाम, दर्जाची खात्री,[गुणवत्ता नियंत्रण, इमारत व प्रकल्पक्षेत्राच्या जागेचे सर्वेक्षण व आखणी, बांधकाम सामग्रीची चाचणी, कॉंक्रीट मिश्रणाचे आरेखन, मूल्य निर्धारण, नियोजन व आराखडा, सुरक्षा अभियांत्रिकी, सामग्री उपलब्ध करणे, अंदाजपत्रक आदी गोष्टींसाठी बांधकाम अभियंत्यांची गरज पडते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →