हा बांगलादेशच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची यादी आहे. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) सामना म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) द्वारे निर्धारित केल्यानुसार एकदिवसीय दर्जा असलेल्या दोन प्रातिनिधिक संघांमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होय. एकदिवसीय सामना हा कसोटी सामन्यापेक्षा वेगळा असतो, कारण यामध्ये प्रत्येक संघासाठी षटकांची संख्या मर्यादित असते आणि प्रत्येक संघाला केवळ एकच डाव खेळायला मिळतो. ही यादी प्रत्येक खेळाडूने त्याचा पहिला एकदिवसीय सामना खेळलेल्या क्रमानुसार लावली आहे. जिथे एकापेक्षा जास्त खेळाडूंनी एकाच सामन्यात आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला, तिथे त्यांची नावे प्रथम नावाच्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे (alphabetically) सूचीबद्ध केली आहेत.
सांख्यिकी फेब्रुवारी २८, इ.स. २००७ रोजीची आहे.
नोंदी:
1 Mohammad Ashraful also played ODI cricket for ACC Asian XI. Only his records for Bangladesh are given above.
साचा:International cricketers
बांगलादेशच्या एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.