बांगलादेश महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिला एक दिवसीय आंतरराष्ट्रीय (मवनडे) आणि तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. महिला एकदिवसीय मालिका २०२२-२०२५ आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग बनली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →बांगलादेश महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२३-२४
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.